डेबिट म्हणजे काय Debit Meaning in Marathi – Debit Card Meaning आपण आपल्या Mobile मध्ये असा मेसेज अनेक वेळा पाहिला असेल – Rs 100 debited from account. पण Debit चा मराठी भाषेत अर्थ काय आहे हे आपणाला माहीत आहे का?
Debit हा शब्द अधिकतर Banking क्षेत्रात वापरला जातो. Debit Card हा शब्द देखील आपण सतत ऐकत असतो. आपल्या माहितीसाठी सांगतो की, Debit हा शब्द संज्ञा आणि क्रियापद म्हणून देखील वापरला जातो आणि या दोन्ही रूपात त्याचा अर्थ भिन्न आहे.
या लेखात, आपण Banking क्षेत्रात वापरल्या जाणार्या Debit या शब्दाचा सामान्य भाषेशिवाय मराठी अर्थ समजून घेऊ आणि त्याचे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, उदाहरण वाक्ये, डेबिट कार्डचा अर्थ म्हणजेच Debit Meaning in Marathi, Debit Card meaning in marathi इत्यादी पाहूया.
डेबिट म्हणजे काय Debit Meaning in Marathi
Banking क्षेत्रात Debit हा शब्द खूप वापरला जातो. Debit म्हणजे Bank Account मधुन पैसे काढणे. म्हणजेच जेव्हा जेव्हा आपल्या बँक खात्यातून पैसे काढले जातात तेव्हा या गोष्टीला बँकिंग क्षेत्रात डेबिट म्हणतात.
Debit Meaning in Marathi | खर्चात नोंद करणे, नावे लिहणे, ऋण, उधार इत्यादी. |
DEBIT MEANING IN HINDI | खाते से पैसा निकालना, उधार लिखना, ऋण इत्यादि. |
Debit Meaning in English | An amount of money paid out of a bank account. |
हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi
हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?
हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?
हे देखील वाचा : Legend म्हणजे काय?
उदाहरणार्थ :
Debit या शब्दाचे काही उदाहरणे Examples of Debit word in sentence खालील प्रमाणे आहेत.
- English : Dear customer you account 123xxxxxxxxx is debited for rs 5000 on 1/02/2021 through net banking.
- मराठी : प्रिय ग्राहक तुमचे खाते 123xxxxxxxxx 1/02/2021 रोजी नेट बँकिंगद्वारे 5000 रुपये डेबिट झाले.
- English : I was very upset when I lost my Debit Card.
- Marathi : माझे डेबिट कार्ड हरवले तेव्हा मला खूप वाईट वाटले.
समानार्थी शब्द :
Debit या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Debit खालील प्रमाणे आहेत.
- Minus – वजा
- Liability – दायित्व
विरुद्धार्थी शब्द :
Debit या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Debit खालील प्रमाणे आहेत.
- Credit – विश्वास, श्रद्धा, प्रतिष्ठा
डेबिट कार्ड म्हणजे काय व्याख्या Debit Card Meaning In Marathi
Debit चा अर्थ आपण समजावून घेतला, पण आता बँकेने दिलेल्या Debit Card चा अर्थ समजावून घेऊया.
Debit Card हे एक असे Payment Card आहे ज्याचा वापर करून ग्राहकाच्या बँक खात्यातून थेट पैसे काढले जातात.
Banking क्षेत्रातील लोकांसाठी Debit Card ची भूमिका खूप महत्त्वाची आहे. Plastic चे बनलेले, हे Card आपला खर्च भागवण्यासाठी खूप उपयुक्त असते, Debit Card च्या मदतीने आपणाला हवे तेव्हा जवळच्या ATM मधून पैसे काढता येतात.
आपल्या बँक अकाऊंट मधील सर्व पैसे आपल्या Debit कार्डमध्ये Digital स्वरुपात असतात, त्यामुळे Debit Card च्या साहाय्याने आपण ते कधीही ATM machine द्वारे काढून वापरू शकतो. यासाठी पूर्वी Cheque वापरले जात असत, दुसऱ्या शब्दांत, चेक ची जागा डेबिट कार्डने घेतली आहे.
या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Debit किंवा Debit Card म्हणजे काय? Debit meaning in marathi, तसेच Debit Card चा मराठी अर्थ what is meaning of Debit in marathi, तसेच आपण हा शब्द कधी वापरू शकतो?
आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Debit meaning in marathi तसेच Debit Card Meaning in Marathi चा योग्य अर्थ समजेल.
Tags : debit meaning in marathi, debit card meaning in marathi, debit card information in marathi, what is debit in marathi language, what is debit card in marathi, debit in marathi meaning, डेबिट कार्ड म्हणजे काय, डेबिट म्हणजे काय, डेबिट मराठी अर्थ, डेबिट कार्ड म्हणजे काय व्याख्या