Introvert म्हणजे काय? What is Introvert Meaning in Marathi

Introvert meaning in marathi जगातील जवळजवळ एक चतुर्थांश लोकसंख्या ही introvert म्हणजेच अंतर्मुखी लोकांनी व्यापली आहे. परंतु बहुतेक लोकांना हेच माहित नसते की नक्की ते introvert आहेत की extrovert. म्हणूनच introvert लोकांशी निगडित असलेली काही मनोरंजक माहिती पाहूया. परंतु त्या आधी introvert या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया.

Introvert Meaning in Marathi
अंतर्मुख म्हणजे काय? Introvert Meaning in Marathi

अंतर्मुख म्हणजे काय? Introvert Meaning in Marathi

Introvert म्हणजे – अंतर्मुख, अंतर्मुख व्यक्ती, खूप कमी बोलणारा किंवा शांत स्वभावाची व्यक्ती इ. “introvert” म्हणजे “एक शांत, लाजाळू व्यक्ती जो नेहमी इतर लोकांच्या तुलनेत एकटे राहणे पसंत करतो आणि लोकांशी खूप कमी बोलतो.”

उदाहरणार्थ :

  • English : she is an introvert so she likes to stay alone.
  • मराठी. : ती अंतर्मुख आहे म्हणून ती एकटी राहणे पसंत करते.

समानार्थी शब्द :

Introvert या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Introvert खालील प्रमाणे आहेत.

  • shy person
  • self-observer
  • self-absorbed
  • uncommunicative
  • reticent
  • inward

विरुद्धार्थी शब्द :

Introvert या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Introvert खालील प्रमाणे आहेत.

  • extrovert

Introvert व्यक्तींची काही लक्षणे

  • अंतर्मुख लोक ( introverts ) दीर्घकाळ सक्रिय राहिल्यामुळे लवकर थकतात.
  • अंतर्मुख ( introvert ) लोक एकटे असताना अधिक आनंदाने जगतात
  • कोणतेही काम एकांतात करणे अधिक पसंत करतात.
  • गर्दीमध्ये देखील त्यांना स्वतःला एकटे असल्यासारखे वाटते.
  • सामाजिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे शक्यतो टाळतात.
  • अंतर्मुख लोकांचा मित्रपरिवार खूप लहान असतो आणि शक्यतो त्यामध्ये इतर अंतर्मुख लोकांचा समावेश असतो.
Introvert Meaning in Marathi
Introvert Meaning in Marathi

अंतर्मुख व्यक्तींबद्दल काही तथ्ये Facts about Introvert Guys in Marathi

1. एका Australian psychologist च्या म्हणण्यानुसार, बहुतेक introvert लोकं हे excitement आणि nervousness सारखी परिस्थिती निर्माण करत असतात. ज्यामुळे ते त्यांच्या life मधील कोणत्याही situation ला अगदी slow reaction देत असतात. तर extrovert लोक हे कोणत्याही situation ला पटकन पकडत असतात. आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की जगात झालेल्या सर्व शोधांमागे कोणत्या ना कोणत्या Introvert माणसाचे डोके आहे.

2. मानसशास्त्रज्ञांच्या मते, introvert people म्हणजेच अंतर्मुख लोक मुख्यतः इतर लोकांच्या जीवनात interest दाखवत नाहीत. ते सहजासहजी कोणाशी बोलणे पसंद करत नाहीत. पण जर आपण त्यांच्याशी काही deep आणि meaningfull विषयावर चर्चा केली असता मग ते तासन्तास बसून ऐकू शकतात.

3. एका संशोधनानुसार, introvert लोकांना एकटे राहणे आवडते असे दिसून आले आहे. असे एकटे राहणे म्हणजे अंतर्मुख व्यक्तीला स्वतःला rewards दिल्यासारखे वाटत असते. उदाहरणार्थ, एकटे चालणे, एकटे चित्रपट पाहणे, एकटे खाणे किंवा एकटे राहणे यासारख्या गोष्टी अंतर्मुख लोकांकडून केल्या जातात.

4. Introvert people अंतर्मुख लोक कोणतेही काम करण्यापूर्वी 5-10 वेळा विचार करतात. जेणेकरून ते adventure आणि त्याच्याशी संबंधित risk ची गणना करू शकतील. कदाचित यामुळेच अंतर्मुख लोकांचे चे बहुतेक निर्णय बरोबर असतात.

Block-Chain Technology म्हणजे नक्की काय?

5. अंतर्मुख लोक हे खोलवर विचार करणारे म्हणजेच deep thinker असतात. याचा अर्थ ते कोणत्याही गोष्टीबद्दल खूप खोलवर विचार करतात आणि नंतर ते समजून घेण्याचा प्रयत्न करतात. अंतर्मुख लोकांकडे एकटे असल्यामुळे बराच वेळ असतो. अनेक गोष्टींचा खोलवर विचार करणे. आणि कोणत्याही परिस्थितीत एकापेक्षा जास्त उत्तरे आणि उपाय शोधण्यासाठी ते खूप वेळ घालवतात.

6. अंतर्मुख लोक खूप सर्जनशील creative असतात. बहुतेक artists आणि writers जे introvert असतात, त्यांच्या कलाकृती या masterpiece असतात. अंतर्मुख लोकांना एकटे असताना safe आणि secure वाटते, ज्यामुळे त्यांच्या डोक्यात सतत वेगवेगळ्या unique ideas येत राहतात.

7. जर introvert लोकांनी जर extrovert लोकांसारखे बनण्याचा प्रयत्न केला तर ते खूप slow होतात. म्हणजे त्यांचा performance खूपच मंद होतो. कदाचित हेच कारण आहे की extrovert लोक जी कामे खूप वेगाने करतात, अंतर्मुख लोकांकडून तीच कामे करताना अनेक चुका होतात.

8. बहुतेक introvert people म्हणजेच अंतर्मुख लोक हे लाजाळू आणि शांत स्वभावाचे असतात, तर extrovert people म्हणजेच बहिर्मुख लोक याच्या अगदी उलट असतात.

9. अंतर्मुख लोक बहुतेक वेळा त्यांच्या स्वतःच्या विचार प्रक्रियेत गुंतलेले असतात. त्यांचा बाहेरील जगाशी फारसा काही संबंध येत नसतो. म्हणूनच हे लोक कायम हरवले हरवलेसे वाटत राहतात.

10. Albert Einstein, Warren Buffett, Elon Musk, Mark Zuckerberg इत्यादी सर्व लोक introvert लोकांच्या गटात येतात. जर आपण वेळेत मागे वळून पाहिले तर याच introvert अंतर्मुख लोकांनी इतिहासाला नवे वळण देण्यात मोठे योगदान दिले आहे.

Introvert Meaning in Marathi
अंतर्मुख म्हणजे काय? Introvert Meaning in Marathi

अंतर्मुख असण्याचे काही फायदे Advantages of being an Introvert

1. एकट्या राहणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर अशा लोकांना त्यांचा बहुतेक वेळ स्वतःसोबत घालवायला आवडतो. अशा वेळी निसर्ग आपल्यामध्ये positive बदल घडवून आणत असतो. यामुळे असे लोक निसर्गाच्या कार्याचे खोल रहस्य समजू शकतात.

2. जे लोक एकटे राहतात म्हणजेच इंट्रोवर्ट लोक स्वतःबद्दल सर्व काही जाणून असतात. अशा लोकांना आपली खासियत आणि आपली कमजोरी एकदम बरोबर माहिती असते ज्या कारणास्तव किंवा कोणतेही काम ते अत्यंत काळजीपूर्वक करतात. ज्यामुळे ते बहुतेक वेळा यशस्वी आणि योग्य सिद्ध होतात.

3. अंतर्मुख लोक हे इतर कोणाचं ऐकण्यापेक्षा कायम आपल्या मनाची गोष्ट ऐकत असतात. आपण कायम ऐकत असतो की आपल्याला आपल्या मनाचं ऐकलं पाहिजे कारण आपलं मन कधी खोटं सांगत नसतं अगदी तसेच हे introvert people हे कायम आपल्या मनाची बात ऐकत असतात.

शिवाय कोणताही निर्णय घेताना ते आपल्या बुद्धी आणि मनाचा योग्य वापर करतात. इतर कोणाचे न ऐकता आपल्याच मनाचे ऐकत असल्याने अनेक लोक या introvert लोकांना वेडे किंवा सनकी समजतात.

4. अंतर्मुख लोकांसाठी त्यांचा वेळ खूप मौल्यवान असतो. बहुतेक अंतर्मुख लोक हे इतर लोकांशी बोलत नाहीत कारण त्यांचा वेळ वाया जातो. आपला वेळ योग्य ठिकाणी कसा गुंतवायचा हे introvert लोकांना चांगल्याप्रकारे माहित असते.

5. अंतर्मुख लोक निडर स्वभावाचे असतात. ते ज्या पद्धतीने बोलतात त्यावरून आपण याचा अंदाज लावू शकतो. हे introvert लोक कोणत्याही प्रकारचे काम करायला घाबरत नाहीत.

तर हे article म्हणजेच अंतर्मुख म्हणजे काय? Introvert meaning in marathi यातून आपणाला समजले असेल की नक्की introvert म्हणजे काय आणि अंतर्मुख असण्याचे फायदे advantages of being an Introvert. जर तुम्ही देखील एक introvert व्यक्ती असाल तर comments box मध्ये नक्की सांगा.

Tags : Introvert meaning in marathi, what is introvert in marathi, introvert in marathi, introvert marathi meaning

4 thoughts on “Introvert म्हणजे काय? What is Introvert Meaning in Marathi”

Leave a Comment