Chhatrapati Shivaji Maharaj Shayari in Marathi – 400+ शिवाजी महाराज शायरी मराठी

Shivaji Maharaj Shayari in Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी – छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील महान राजांपैकी एक आणि मराठा साम्राज्याचे संस्थापक आहेत. मुघलांविरुद्ध भारताची शान राखणारे ते एक अत्यंत निर्भय, ज्ञानी, शूर राजे होते. छत्रपती शिवरायांची जयंती यावर्षी देशभरात विशेषत: महाराष्ट्रात १९ फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जात असते.

जय भवानी जय शिवाजी ची ललकार आपल्यला खूप प्रेरणा देवून जाते त्याच प्रमाणे सहिवाजी महाराजांवर आधारित काही मराठी शायरी Shivray Shayariआहे ज्याना वाचून आपल्या अंगावर शहारे आल्याविना राहणार नाही. ही शिवाजी महाराज शायरी मराठी Shivaji Maharaj Shayari in Marathi आपण आपल्या Whatsapp, Facebook आणि Instagram वर आपल्या मित्रांसोबत Share करू शकता.

Shivaji Maharaj Shayari in Marathi


विजेसारखी तलवार चालवुन गेला
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवुन गेला
वाघ नख्याने अफजलखानाचा कोथळा पाडुन गेला
मुठभर मावळ्याना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकुन मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Chhatrapati Shayari – शिवाजी महाराज शायरी मराठी

प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंतस
सिहांसनाधीश्वर योगीराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय


लहानपणापासून असे संस्कार मिळाले आहे की
मंदिर आणि महाराज दिसले की,
आपोआपच नतमस्तक होते

Read More : Best Krishna Quotes


दगडालाही पाझर फुटला वाराही शांत झाला
आणि 19 फेब्रुवारी 1630 साली
शिवनेरीवर जिजाऊंचा वाघ शिवबा जन्मला


पुत्र जिजाऊंना झाला
पुत्र शहाजी राजेंना झाला
पुत्र महाराष्ट्राला झाला आणि मुघलांचा कर्दनकाळ झाला
माझा शिवबा जन्माला आला


जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

Download : Shivaji Maharaj Photos HD

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Chhatrapati Shayari – शिवाजी महाराज शायरी मराठी

मराठा राजा महाराष्ट्राचा,
म्हणती सारे माझा माझा,
आजही गौरव गिते गाती, ओवाळूनी पंचारती
तो फक्त राजा शिवछत्रपती


लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र
एकाकी लढला होता
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता


मित्र जोडावेत शिवाजी महाराजांसारखे
ज्यांच्या साथीने जग जिंकता येईल
मैत्री टिकवावी शंभुराजांसारखी
ज्यांच्यासोबत मरतानाही भागीदारी करता येईल


लढा स्वराज्याचा विलक्षण सईपुत्र
एकाकी लढला होता
भिनलेले बाळकडू रक्तात जिजाऊंनी शेर घडवला होता

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Chhatrapati Shayari – शिवाजी महाराज शायरी मराठी

Shivaji Maharaj Shayari


जिथे महाराजांचा घाम पडला,
तिथे स्वराज्यनिष्ठ मावळ्यांचे रक्त पडले
जिथे मावळ्यांच्या घोडयांच्या टापा पोहोचल्या
तो मुलुख स्वराज्याचा भाग झाला


का गालावर मारल्यावर
दुसरा गाल पुढे करणाऱ्यातले आम्ही नाही
आमच्या राजाची शिकवण आहे
अन्याय करायचा नाही आणि सहनही करायचा नाही


भगवा म्हणजे नुसता झेंडा अथवा निशाणी नाही
भगवा म्हणजे सह्याद्री,भगवा म्हणजे स्वराज्य
भगवा म्हणजे साक्षात शिवछत्रपती


ना शिवशंकरना कैलासपती
ना लंबोदर तो गणपती नतमस्तक तया चरणी
ज्याने केली स्वराज्य निर्मिती
देव माझा तो राजा छत्रपती


अतुलनीय अलौकिक
अद्वितीय राजा म्हणजे आमचा राजा शिवछत्रपती
जय भवानी जय शिवाजी

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Chhatrapati Shayari – शिवाजी महाराज शायरी मराठी

बाप महाराष्ट्राचा, महाराष्ट्राची माय,
रयतेचा छत्रपती आमचा शिवराय
शिवजयंतीच्या शुभेच्छा


घेऊनी राजयोग, तेजस्वी वर्ण जैसे, क्षितीजावरून उठल्या,
सूर्यसमान भासे दशदिशा पंचतत्वेही कुर्निसात करती,
जणू जन्मले महादेव, शिवराय चक्रवर्ती


कोटी देवांची अब्जावधी मंदिरे असताना,
पण एकही मंदिर नसताना
अब्जावधींच्या हृदयावर अधिराज्य करतात,
त्यांना छत्रपती म्हणतात


शिवाजी या नावाला कधी उलट वाचलं आहे का?
जीवाशी असा शब्द तयार होतो
जो आयुष्यभर जीवाशी खेळला तो शिवाजी
अरे गर्वच नाही तर माज आहे मला, मराठी असल्याचा


जिथे शिवभक्त उभे राहतात
तिथे बंद पडते भल्या भल्याची मती
अरे मरणाची कुणाला भीती
कारण आमचे आदर्श आहे राजे शिवछत्रपती

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
शिवाजी महाराज शायरी मराठी

Shivaji Maharaj Charoli marathi


जगणारे ते मावळे होते जगवणारा तो महाराष्ट्र होता
पण स्वत:च्या कुटुंबाला विसरुन
जनतेकेडे मायेने हात फिरवणारा
आपला शिवबा होता
जय शिवराय


सह्र्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा


शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला,
दहा दिशांच्या हृदयामधून अरुणोदय झाला
शिवजयंतीच्या शुभेच्छा


ताठ होतील माना, उंच होतील नजरा
या रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
शिवजयंतीच्या शुभेच्छा


जन्म दिला जिने, तिनेच ठेवले शिवबांचे शिक्षण सुरु
धन्य ती माय माऊली ज्या बनल्या शिवबांच्या गुरु
शिवजयंतीच्या शुभेच्छा

Shayari Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
शिवाजी महाराज शायरी मराठी

शब्दही पडतील अपुरे,
अशी शिवबांची किर्ती राजा शोभून दिसे जगती,
अवघ्या जगाचा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


जागविल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही
तसे छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय माझा दिवस उगवत नाही
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


देवाला दुधाचा अभिषेक करुन
सत्तेसाठी झगडणारे खूप जण पाहिले
पण रक्ताचा अभिषेक करुन स्वराज्य निर्माण करणारे
एकच राजे छत्रपती शिवराय माझे


रायगड हा इतर लोकांसाठी फक्त किल्ला असू शकतो,
पण आम्ही मराठी माणसांसाठी हे पवित्र मंदिर आहे,
शिवजयंतीच्या शुभेच्छा


विजेसारखी तलवार चालवून गेला,
निधड्या छातीने हिंदुस्तान हालवून गेला
वाघ नखाने अफजलखानाचा कोथळा फाडून गेला
स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला
असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला
शिवजयंतीच्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Shayari

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
शिवाजी महाराज शायरी मराठी

शिवाजी महाराज शायरी मराठी


अरे कापल्या जरी आमच्या नसा तरी,
उधळण होईल भगव्या रक्ताची
आणि फाडली जरी आमची छाती,
तरी मूर्ती दिसेल शिवरायांची
जय शिवराय


आशीर्वादासोबतच विचार घेऊया,
लोककल्याणकारी राज्य घडवूया
शिवजयंतीच्या शुभेच्छा


अखंड महाराष्ट्राचे आराध्यदैवत,
श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या
सर्व शिवभक्तांना भगव्या शिवमय शुभेच्छा


सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
शिवजयंतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा


भवानी मातेचा लेक तो, मराठ्यांचा राजा होता
झुकला नाही कोणासमोर,
मुघलांचा तो बाप होता
जय भवानी जय शिवाजी
शिवजयंतीच्या शुभेच्छा

Chhatrapati Shivaji Shayari

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
शिवाजी महाराज शायरी मराठी

सिंहाची चाल गरुडाची नजर
स्त्रियांचा आदर शत्रूचे मर्दन
असेच असावे मावळ्यांचे वर्तन
हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण
जय शिवराय


भगवा धरला नाही भावनेच्या भरात
350 वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी
तो रोवलाय तुळशीसारखा आमच्या दारात
शिवजयंतीच्या शुभेच्छा


यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत,
पुण्यवंत, नीतीवंत जाणता राजा
शिवजयंतीच्या शुभेच्छा


इतिहासाच्या पानावर रयतेच्या मनावर
मातीच्या कणावर आणि विश्वासाच्या प्रमाणावर
राज्य करणारा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा


प्रतिपदेच्या चंद्रकोरीप्रमाणे वाढत जाणारी विधाने वंदिलेली,
शहापुत्र शिवाची ही मुद्रा लोककल्याणासाठी शोभत आहे
शिवजयंतीच्या या शुभ दिनी महाराजांना मानाचा मुजरा

Chhatrapati Shivaji Shayari

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
शिवाजी महाराज शायरी मराठी

छत्रपति शिवाजी महाराज शायरी


जागवल्याशिवाय जाग येत नाही
ओढल्याशिवाय काडी पेटत नाही तसे,
छत्रपतींचे नाव घेतल्याशिवाय
माझा दिवस उगवत नाही


मातृभूमीसह घनिष्ठ नाते,
वीर शिवाजीची हीच गाथा,
बाल शिवाजीला जिजाईने दिले देशप्रेमाचे धडे
वडिलांची दिले रण-कौशल्य विज्ञान


शिवाजी महाराजांनी दिली शपथ
या मातीसाठी आपणही मिटू
शत्रूसमोर कधी नका झुकू
मग धड नाही राहिले तरी चालेल


शक्तीशाली मुघलही घाबरायचे
जेव्हा शिवाजी महाराज समोर यायचे


देशाचा अभिमान शिवाजी,
राष्ट्राची शान शिवाजी,
स्वराज्याचे दुसरा नाव शिवाजी,
प्रत्येक हिंदूंची ओळख शिवाजी

Chhatrapati Shivaji Shayari

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

छत्रपती शिवाजी महाराजांचा कधीही एकेरी उल्लेख करू नका
म्हणजे त्यांना शिवाजी बोलू नका,
तर त्यांना महाराज म्हणा,


जिथे शिवभक्त उभे राहतात,
तिथे बंद पडते भल्याभल्यांची मती
अरे मरणाची कुणाला भीती,
आदर्श आमचे राजे शिवछत्रपती


सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला
भगवा टिळा चंदनाचा, शिवनेरीवर प्रगटला


हातात तलवार घेऊनी, शत्रूंवर बरसला
महाराष्ट्रात एकच असा, शिवाजी राजा होऊन गेला


तलवार तर सगळ्यांच्याच हातात होत्या,
ताकद तर सर्वांच्याच मनगटात होती
पण स्वराज्य स्थापनेची इच्छा फक्त शिवबांच्या मनात होती

Chhatrapati Shivaji Shayari

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

शिवाजी महाराज चारोळ्या मराठी


सुर्य नारायण जर उगवले नसते तर
आकाशाचा रंगचं समजला नसता
जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर
खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता


झनझविला भगव्याच्या समान तुम्ही,
जागविले मरगळलेले मर्द मावळे तुम्ही,
घडविले श्रीं चे स्वराज्य तुम्ही,
ऐसे श्रीमंत योगी अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत,
श्री राजा शिवछञपती तुम्ही


हवेत झेप घ्यायची असेल तर पक्षासारखं बळ हवं
दरीत झेप घ्यायची असेल तर आकाशाएवढं धाडस हवं
पाण्यात उडी घ्यायची असेल तर माशा सारखी कला हवी
अन साम्राज्य निर्माण करायचे असेल
तर “शिवबाचच काळीज हवं


छत्रपति शिवाजी बनले
आई जिजाबाईच्या शिकविणीने,
भवानीच्या तलवारीने,
सिंहाच्या गर्जनेने आणि
दुष्टांच्या संहाराने


आम्ही सिंहगर्जना करतो कारण
आमच्या मनामनात छत्रपति शिवाजी महाराजांचा आहे वास
छत्रपति शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा

Shayari Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

न थांबता सतत लढत स्वराज्या निर्माण करणे नाही सोपे
त्यासाठी लागते निधडी छाती,
हवी त्यासाठी शिवरायांची स्फूर्ती


शत्रुंसमोर ज्यांचे धड झुकत नाही
तेच आपला इतिहाल सुवर्णाक्षरात लिहितात, जय शिवबा


लहानपणापासून एकच ध्यास,
व्हायचे आहे शिवबासारखे खास
आईकडून ऐकल्या या गाथा,
बस शिवबाचा अंश मिळावा


मरण आले तरी चालेल,
पण शरण जाणार नाही,
हाच एक ध्यास, जय शिवराय


शूरवीरांची आहे ही धरती,
वीर शिवाजी पालनहार,
वाईटपणाही ज्याला घाबरतो
असा हा शिबवाचा हुंकार

Shayari Chhatrapati Shivaji Maharaj

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

शिवाजी महाराज कविता मराठी


ज्याची सिंहाची चाल, हृदयही विशाल
हाती तलवार आणि ढाल, तेच शिवराय


ज्याची गरूडाची नजर, माता भगिनींबद्दल आदर
प्रत्येकाच्या मनात केलं घर,
तेच छत्रपती आणि त्यांचा कायम आदर


ज्याला भवानीचे वरदान, शत्रूंचे केले मर्दन
रयतेत आपुलकीचे वर्तन, हेच कुलभूषण


लहान त्यांची मूर्ती, महान त्यांची किर्ती
जगभर पसरती, माझ्या राजाची


एकच असा दैवीय आपला,
प्रखर प्रतापी सूर्य तेजस्वी
शिवछत्रपती ध्येय धीरवंते,
जगी गर्व माझा हा असा जाणता राजा


रयतेचा तो राजा, पुत्र महाराष्ट्राच्या मातीचा
जिजाऊच्या आशिर्वादाने केली,
ज्याने स्वराज्याची स्थापना
असा तो वीर शिवाजी, जाणता राजा माझा


ही महाराष्ट्राची माती, सदैव राहील त्यांची ऋणी
अहो भाग्य आमचे आम्हाला लाभले असे राजे


अखंड अभिमान, सर्वधर्म समभाव
महाकाय तू वीर असशी, अजेय तू शिवराय

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

स्वराज्याचा फडकवून भगवा,
आजही जपतो महाराजांचा गोडवा
माझा रयतेचा राजा,
असा हा शूरवीर माझा जाणता राजा


जाणता राजा माझा, जन्मला शिवनेरीवरी
हाती घेऊन स्वराज्याची दोरी नव्हे नव्हेसुराज्याची दोरी


जाणता राजा माझा, इतिहासातील आदर्शाचे सोनेरी पान
साऱ्या जगताची एक वेगळीच शान


भगव्याने त्याच्या या वाढविला राष्ट्राभिमान
जागवून रक्तात सळसळता स्वाभिमान,
आमचा सर्वांचा प्राण जगतासाठी, जय शिवाजी


भगव्या अस्मितेचा मान, साऱ्या जगतात
जाणात राजा, आमचा उत्तुंग अभिमान


स्वराज्याचे बांधून तोरण, शत्रूंना आणले शरण
मावळ्यांच्या मनात जागविला अभिमान,
शिवरायांचे गाऊ गुणगान


अतुल्य शौर्याची गाथा, घडविला महाराष्ट्र माझा
जय भवानी, जय शिवाजी


सूर्याची जी मशाल आहे, शिखराप्रमाणे विशाल आहे
अस्तित्वचा प्रश्न असेल तर तूच एक मिसाल आहेस,
जय शिवराय

Shivaji Maharaj Shayari in Marathi

Shivaji-Maharaj-Shayari-in-Marathi-शिवाजी-महाराज-शायरी-मराठी
Shivaji Shayari Marathi – शिवाजी महाराज शायरी मराठी

हिंदुस्थानचा मुकुटमणी, अतुल्य शौर्याची गाथा
लक्ष युगे गर्जत राहील, स्वराज्याची कथा
जय शिवराय


देव माझा शक्तीचा, सामर्थ्य आणि युक्तीचा
शत्रू हा गनिमाचा, कैवारी हा जनतेचा,
जाणता राजा रयतेचा


हाती झेंडा भगवा, एक हाती शिदोरी,
पाऊल वाटेवरूनी ठेपल्या नजरा शिखरांवरती,
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय


जाणता राजा माझा, एकच असा होऊन गेला
इतिहासाच्या पानांमध्ये नाव आपले कोरून गेला


छत्रपती शिवराय प्रत्येक मावळ्यांच्या
मनात आहे अढळ श्रद्धास्थान,
जाणता राजा आहे माझा न्यायालंकार पंडित
त्याची किर्ती आहे अवघ्या त्रिभवनी अखंडित


कोंढाण्यासाठी तानाजी गेला, घोडखिंडीसाठी समोर बाजी आला
महाराष्ट्रधर्म वाढविण्यासाठी स्वराज्यरक्षक संभाजी झाला


ज्यासाठी शहीद झाला ताना, ज्यांनी शिकविला मराठी बाणा
ज्याच्या नजरेत होती आग, साऱ्या मराठ्यांचा हा वाघ


त्याची सांगावी किती ती महती, असा माझा छत्रपती
असा हा रयतेचा राजा, माझा जाणता राजा


स्थापूनी हिंदी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा
असा हा जाणात राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माथा


गगनभेदी नजर ज्याची, पहाडसम विशाल काया
धगधगता सूर्य ही झुकतो, आणि वंदितो प्रभू शिवराया


छाती होती पोलाद ज्याची, डोळ्यात ज्याच्या अंगार
त्या माझ्या शिवबाचा आज, गर्जा जयजयकार


गुणवान, धैर्यवान, बलवान, प्रजापति, छत्रपती
जाणता राजा हा असा, गर्जा जयजयकार


सुखी केली त्यांनीच प्रजा, जन्म घेतला जिजाऊ पोटी
हसू आणले गरीबां ओठी, माझा जाणता राजा

Shivaji Maharaj Shayari in Marathi


सत्याची ती ढाल होती, निष्ठेची तलवार होती
विरतेचा भाला होता, हर हर महादेव नारा होता
सह्याद्रीची साथ होती, घोड्यांच्या टापांचा नाद
कडेकपारीत फिरत होता, मर्द मराठ्यांचा वाघ


Read More : Shivaji Maharaj Status in Marathi

Read More : Bestie Meaning in Marathi

शिवरायांचे रूप म्हणजे आदर्श पुत्र, सावध नेता, हिकमती लढवय्या, दुर्जनांचा कर्दनकाळ आणि सज्जनांचा कैवारी असे त्यांच्या गुणांचे पैलू आहेत. अशा या महान राजाला शतश: प्रणाम!

Shivaji Maharaj Shayari in Marathi

1 thought on “Chhatrapati Shivaji Maharaj Shayari in Marathi – 400+ शिवाजी महाराज शायरी मराठी”

  1. धन्यवाद सर खूप छान शायरी आहेत. हा लेख वाचताना अंगाला काटा येत होता. खूप छान शायरी दिल्याबद्दल धन्यवाद ….

    Reply

Leave a Comment