As u Wish मराठी अर्थ – As You Wish Meaning in Marathi

as you wish meaning in marathi आपण सगळे कायम ऐकत असतो की आपल्या सामान्य बोली भाषेत अनेक वेळा आपल्या समोरचा व्यक्ती बोलताना AS Your Wish या शब्दांचा वापर करत असतो.

पण काय आपणाला ह्या As Your Wish चा अर्थ माहिती आहे का? या as you wish meaning in marathi चा मराठी भाषेत काय अर्थ होतो.

जर आपणाला As Your Wish meaning in marathi बद्दल माहिती नसेल, तर ही post काळजीपूर्वक वाचा, या page वरती marathi meaning of as your wish बद्दल पुर्ण माहिती दिली गेली आहे, ज्यामुळेआपणाला समजू शकेल की मुळात या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो.

As You Wish Meaning in Marathi
as you wish meaning in marathi

As u Wish मराठी अर्थ As You Wish Meaning in Marathi

एखाद्या व्यक्तीला त्याच्या मनाप्रमाणे वागण्यास सांगण्यासाठी किंवा एखादी व्यक्ती आपले काही ऐकत नसेल तर त्याला शेवटी वैतागून as you wish बोलले जाते.

  • As You Wish Meaning in Marathi – तुमच्या इच्छेनुसार, जशी तुमची/तुझी इच्छा, जशी तुमची मर्जी इत्यादी.
  • As You Wish Meaning in Hindi – जैसी आपकी मर्जी, जो आपकी इच्छा इत्यादी.

उदाहरणार्थ :

As You Wish या वाक्याची काही उदाहरणे Examples of As Your Wish खालील प्रमाणे आहेत.

  • English : I will stay at home and do as you wish.
  • मराठी : मी घरीच राहणार आहे आणि तुला काय हवं ते कर.
  • English : You may do as you wish.
  • मराठी : तुम्ही तुमच्या इच्छेनुसार करू शकता.

समानार्थी शब्द :

As Your Wish या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of As You Wish खालील प्रमाणे आहेत.

  • As You Like – जसं तुला आवडेल.

विरुद्धार्थी शब्द :

As Your Wish या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of As You Wish खालील प्रमाणे आहेत.

  • Against Your Will – तुमच्या इच्छेविरुद्ध.

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

As You Wish Meaning in Marathi
as u wish meaning in marathi

As Your Wish Meaning in Marathi हे अनेक वेळा Internet वर वापरकर्ते As u Wish meaning in Marathi असे देखील search करत असतात, परंतु आपण हे लक्षात घेतले पाहिजे की As u Wish Meaning in Marathi हे देखील As Your Wish Meaning in Marathi चा short form आहे त्यामुळे आपणाला confuse होण्याची आवश्यकता नाही.

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की As You Wish किंवा As Your Wish म्हणजे काय? As u wish meaning in marathi, तसेच As u Wish चा मराठी अर्थ what is meaning of as you wish in marathi, तसेच आपण हा शब्द का आणि कधी वापरू शकतो.

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील as you wish meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Tags : what is as you wish meaning in marathi, as your wish meaning in marathi, as u wish meaning in marathi, as you wish translate in marathi, as u wish translate in marathi, as you wish अर्थ मराठी, ॲज यू विश, best marathi love quotes

Leave a Comment