Bestie म्हणजे काय? What is Bestie Meaning in Marathi बेस्टी अर्थ मराठी

Bestie meaning in marathi जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा आपण आपल्या सर्व आपल्या मित्रांना Friends म्हणून बोलत असतो, पण त्या सर्वांमध्ये जेव्हा आपला एखादा खास मित्र बनतो, तेव्हा आपण त्याला Best Friend म्हणतो, पण जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा आपण त्या मित्राला Bestie बोलायला लागतो.

आजच्या लेखात आपण Bestie म्हणजे काय? What is Bestie meaning in marathi? बेस्टी चा मराठी अर्थ what is meaning of bestie in marathi आणि बेस्टी कोणाला म्हणतात? who is called a bestie? तसेच Besti, Bestie आणि Besty हे सर्व एकच आहेत का? हे पाहणार आहोत.

Introvert म्हणजे काय?

Bestie म्हणजे काय? Bestie Meaning in Marathi
Bestie म्हणजे काय? Bestie Meaning in Marathi

Bestie म्हणजे काय? Bestie Meaning in Marathi बेस्टी अर्थ मराठी

Bestie म्हणजे – बेस्ट फ्रेंड, Best Friend, अत्यंत प्रिय मित्र.

  • Bestie – प्रिय मित्र/जिगरी दोस्त (Jigiri Dost)
  • Bestie – Best Friend

“आपल्या हृदयाच्या कायम जवळ असणारा मित्र किंवा आपल्या सुख दुःखात आपली कायम साथ देणारा मित्र इ. “bestie” म्हणजे एक असा जिवाभावाचा मित्र/मैत्रीण जो नेहमी आपल्या चांगल्याचा विचार करतो. आपल्या हृदयाच्या अत्यंत जवळ असतो. ज्याला आपण आपली प्रत्येक गोष्ट शेअर करत असतो.”

उदाहरणार्थ :

  • English : One of my besties bought me this hat.
  • मराठी : माझ्या प्रिय मित्रांपैकी एकाने मला ही टोपी विकत घेतली.
  • English : Neha is Sonia’s Bestie.
  • मराठी : नेहा ही सोनिया ची प्रिय मैत्रिण आहे.

समानार्थी शब्द :

Bestie या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Bestie खालील प्रमाणे आहेत.

  • Bosom buddy.
  • Close friend.
  • Companion.
  • Dear friend.
  • Pal.
  • Soul mate.

विरुद्धार्थी शब्द :

Bestie या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Bestie खालील प्रमाणे आहेत.

  • Enemy
  • Hostile
  • Opposition
bestie in marathi

Bestie म्हणजे कोण? Who is Called a Bestie in Marathi?

  • बेस्टबेस्टी एक चांगला मित्र किंवा जवळचा मित्र असतो.
  • Bestie हा असा मित्र असतो जो आपणाला मैत्री ह्या शब्दाचा अर्थ शिकवतो.
  • Bestie अशी व्यक्ती असते जी रक्ताच्या नात्याची नसली तरी तिच्यासोबत आपले अगदी जिवाभावाचे संबंध असतात.
  • Bestie आपल्या प्रत्येक सुख-दुःखात आपल्यासोबत असतो.
  • जेव्हा आपणाला त्रास होतो तेव्हा त्या गोष्टीचा त्रास आपल्यासोबत आपल्या मित्राला ही होतो तो मित्र म्हणजे आपला Besti असतो.
  • Bestie हा कायम आपल्या हृदयाच्या जवळ राहतो.

वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस

शेअर मार्केटमध्ये सफल होण्यासाठी काही खास टिप्स.


मित्र कोणाला म्हणतात? जेव्हा आपण लहान असतो, तेव्हा नकळत अनेक नाती आपल्याशी जोडली जातात, त्यापैकी काही पुढे जाऊन खूप खास बनतात आणि काही मात्र काळाच्या ओघात हरवून जातात. पण जी नाती एकदम खास बनतात त्यातील काही असे मित्र असतात जे कधीच आपली साथ सोडत नाहीत.

आता आपण असा विचार करत असाल की आपणाला Friend आणि Bestie मधील Difference कसा कळेल? पण आपण या लेखात फक्त Bestie बद्दल बोलत आहोत या doubt मध्ये न राहण्यासाठी, आपणाला हा लेख शेवटपर्यंत वाचावा लागेल. थोडा विचार केल्यावर आपणाला ही गोष्ट सहज समजू शकेल.

जर आपण आजपर्यंत Bestie/Besto हा शब्द कधी कुठे वापरला नसेल, तर आज आपण जाणून घेऊया या शब्दाचा अर्थ काय आहे. आपण Besti हा शब्द कुठे वापरू शकतो आणि कोणासाठी आपण हा शब्द वापरू शकतो, हे पाहूया.

bestie Quotes In Marathi
Bestie Quotes In Marathi

जर मराठी मध्ये Bestie meaning in marathi चा अर्थ काय असेल तर त्याचा अर्थ प्रिय मित्र असा आहे, म्हणजेच जो आपला प्रिय, हृदयाच्या जवळचा मित्र/मैत्रीण असतो तोच आपला बेस्टी Bestie असतो.

ज्या लोकांशी आपले अतूट नाते असते किंवा ज्यांच्याशी आपण लहानपणापासून जिवाभावाने राहिलेलो असतो ते आपले Besties असतात. जरी ती व्यक्ती आपल्या कुटुंबातील नसली तरीही ती आपल्यासोबत राहते. आपल्या सुख-दुःखात आपल्या सोबत असते, म्हणून तो आपला Best Friend म्हणजेच आपला Bestie असतो.

का Blockchain Technology सर्वाधिक सुरक्षित मानली जाते?

आपणाला या शब्दाच्या वेगवेगळ्या व्याख्या सर्वत्र मिळू शकतात. Besti Bestie आणि Besty हे तीन वेगवेगळे शब्द आपणाला या एका अर्थासाठी आपणाला आढळून येऊ शकतात, पण त्या सर्वांचा अर्थ एकच आहे, जर या तिनही शब्दांकडे पाहिले, तर या तिनही शब्दांचा अर्थ Best Friend प्रिय मित्र मानू शकतो, याशिवाय, इतर कोणताही अर्थ घेतला तर ते चुकीचे आहे.

हे नेहमीच आवश्यक नसते की आपण आपल्या Bestie लहानपापासूनच ओळखायला हवं. अनेक Best Friends असे देखील असतात की ज्यांना आपण खूप कमी काळापासून ओळखत असतो परंतु तेवढ्याच कमी काळात त्यांच्याशी आपले संबंध खूप घनिष्ट होतात.

आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपले Friends आणि Best Friends म्हणजेच Bestie यांच्यामध्ये फरक असतो. सामान्य मित्र आपल्यासोबत फिरू शकतात, गप्पा मारू शकतात, आपल्यासोबत राहू शकतात.

Webinar म्हणजे नक्की काय?

पण आनंद आणि दुःख दोन्हीमध्ये आपल्यासोबत असणारा Friend, आपणाला मदत करायला मागे न हटणारा आणि आपल्यावर भावा/बहिणी प्रमाणे प्रेम करणारा आपला Bestie असतो.

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Besti म्हणजे काय? Bestie meaning in marathi, तसेच बेस्टी चा मराठी अर्थ what is meaning of bestie in marathi, आपण हा शब्द कोणासाठी आणि कुठे वापरू शकतो? तसेच आपण कोणाला बेस्टी म्हणू शकतो? who is called a bestie?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती योग्य माहिती मिळाली असेल आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या Best Friends सोबत आणि इतर मित्रांसोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Bestie Meaning in Marathi चा योग्य अर्थ समजेल. Thank You

Tags : who is called a bestie, Bestie Meaning in Marathi, best friends meaning in marathi, best friends essay in marathi, besti,besty,bestie mhanje kay, what is bestie meaning in marathi, बेस्टी चा मराठी अर्थ, Bestie म्हणजे काय?

Leave a Comment