Legend म्हणजे काय? What is Legend Meaning in Marathi

Legend म्हणजे काय? What is Legend Meaning in Marathi हल्ली आपण Legend लेजेंड हा शब्द वारंवार कुठेना कुठे कोणाकडून तरी ऐकत असतो. मग ते Social Media वरील Posts किंवा comments असो किंवा एखाद्या bollywood movie मधील एखादा famous Dialogue असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला Legend ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात असल्याचे दिसून येते.

अमुक अमुक व्यक्ती अमुक अमुक क्षेत्रातील Legend आहे.” हे आणि यांसारख्या अनेक वाक्यांत आपण इंग्रजी भाषेतील Legend हा शब्द ऐकत असतो. मुळात या Legend शब्दाचा अर्थ काय आहे आपणाला माहित आहे का? जर आपणाला माहित नसेल तर या लेखात आपणाला माहिती होऊन जाईल.

legend image name png
Living Legend meaning in marathi

लेजेंड म्हणजे काय? What is Legend Meaning in Marathi

Legend ह्या शब्दाचा शब्दशः अर्थ पहावयास गेल्यावर ह्या शब्दाचा मूळ अर्थ आख्यायिका, दंतकथा, वाङमय, पुराणे असा काहीसा होतो. परंतु लोक एखाद्या व्यक्तीसाठी जो Legend शब्द वापरतात त्याचा अर्थ ह्यांपैकी कोणताही नाही.

Legend म्हणजे एक अशी प्रसिद्ध किंवा महत्वाची व्यक्ती जी तिने केलेल्या काहीतरी अतिसामान्य कार्यासाठी खासकरून ओळखली जाते.

  • Legend Meaning in Marathi : आख्यायिका, दंतकथा, असामान्य कर्तृत्व असलेली सुप्रसिद्ध व्यक्ती इत्यादी.
  • Legend Meaning in Hindi : प्रसिद्ध व्यक्ति, ख्याति प्राप्त व्यक्ति, अपूर्व कहानी, दंतकथा इत्यादि।
  • Legend Meaning in English : An old story that may or may not be true, Traditional Imaginary Story etc.

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

हे देखील वाचा : Possessive म्हणजे काय?


उदाहरणार्थ :

Legend या शब्दाचे काही उदाहरणे Examples of Legend in sentence खालील प्रमाणे आहेत.

  • English : I don’t believe the legends I’ve heard about this forest.
  • मराठी : मी या जंगलाबद्दल ऐकलेल्या दंतकथांवर विश्वास ठेवत नाही.
  • English : Amitabh Bachchan is the legend in Indian film industry.
  • मराठी : अमिताभ बच्चन हे भारतीय चित्रपटसृष्टीतील दिग्गज आहेत.
  • English : My father is a legend for me.
  • मराठी : माझ्यासाठी माझे वडील लेजंड आहेत.

समानार्थी शब्द :

Legend या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Legend खालील प्रमाणे आहेत.

  • Myth – दंतकथा
  • Icon – प्रतिक

विरुद्धार्थी शब्द :

Legend या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Legend खालील प्रमाणे आहेत.

  • Truth – सत्यकथा
  • Ordinary – सामान्य

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Legend किंवा Legend म्हणजे काय? Legend meaning in marathi, तसेच Legendary चा मराठी अर्थ what is meaning of Legend in marathi, तसेच आपण हा शब्द कोणासाठी व कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Legend meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Share Market मधून पैसा कामविण्यासाठी काही महत्वाच्या Tips

Tags : Legend meaning in marathi, what is legend meaning in marathi, legend translate in marathi, लिजेंड, लेजेंड म्हणजे काय?, लेजंड म्हणजे काय? legend मराठी अर्थ

Leave a Comment