Mobile Battery मधील mAh म्हणजे काय? What is mAh Meaning in Marathi

mah meaning in marathi काही प्रश्न असे असतात जे आपल्या मनात वारंवार येत राहतात, ज्यांची उत्तरे खूप विचार करुनही कधीकधी मिळत नाहीत, जे लोक स्वतःला खूप हुशार समजत असतात, ते लोक देखील असे प्रश्न पडल्यावर आपल्या आजूबाजूला बघू लागतात, शिवाय हल्ली अनेक interviews मध्ये देखील असेच काही चित्रविचित्र प्रश्न विचारले जातात.

आज आपण असाच एक विचित्र प्रश्‍न पाहणार आहोत, जो अनेकवेळा interview मध्ये देखील विचारला जातो, mobile च्या battery वर लिहिलेल्या mAh या शब्दाचा अर्थ काय?

mAh हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला असेल, परंतु ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्यापैकी अनेकांजवळ नसेल. जेव्हा आपण दुकानातून नवीन मोबाईल घेत असतो तेव्हा दुकानदार देखील आपणाला ह्या mAh बद्दल माहिती देत असतो.

हे देखील वाचा : Spam म्हणजे काय?

Mobile ची Battery पाहून Phone खरेदी करणाऱ्यांची संख्या प्रचंड मोठी आहे. Smartphone मध्ये नेहमी आपण mAh पाहतो. पण, हे mAh नक्की आहे तरी काय?, त्याचा पूर्ण अर्थ काय आहे, किमान किती mAh ची battery आपल्या फोनसाठी best आहे, या सर्वांची माहिती जाणून घेऊया.

What is mAh Meaning in Marathi
What is mAh Meaning in Marathi

mAh चा फुल फॉर्म Full Form of mAh in Mobile Battery

mAh चा Full Form हा milliampere/hour असा होतो. बॅटरीची क्षमता XXXX mAh (मिलीअँपिअर/तास) म्हणून दर्शविली जाते. याच्या गणनेचे सूत्र खालीलप्रमाणे आहे :

क्षमता (milliampere/hour) = डिस्चार्ज (milliampere) x डिस्चार्जिंग वेळ (hour)

mAh म्हणजे काय? mAh Meaning in Marathi

mAh चा अर्थ milliampere hour असा होतो, हे आपण याआधी क्वचितच ऐकले असेल, आपल्या मोबाईलची बॅटरी आपणाला किती काळ support करेल हे देखील स्पष्ट करूया.

जर पाहायला गेले तर 1Ah ची क्षमता 1000mAh एवढी असते, जर आपल्या मोबाईलची बॅटरी 4000mAh असेल आणि आपला मोबाईल 1 तासात 500mAh वापरत असेल, तर आपल्या mobile ची battery तुम्हाला 8 तास सपोर्ट करेल.

mAh Meaning in Marathi

आता आपणाला mobile च्या battery च्या mAh बद्दल माहिती झाली आहे जेणेकरून आपण आता mobile किंवा power bank खरेदी करत असताना त्याच्या battery च्या mAh बद्दल नक्की चौकशी कराल.

या Internet च्या आधुनिक युगात मोबाईलचा वापर अधिक प्रमाणात वाढला आहे, यामुळे बॅटरीची क्षमताही हल्ली जास्त वाढत आहे, mAh सांगते आपली battery किती काळ आपणाला साथ देईल.

Tags : mAh Meaning in Marathi, mah information in marathi, what is mah in battery, mobile battery mah, what is mah in power bank means, battery mah in marathi, what is full form of mah in battery, what is mah in battery

Leave a Comment