Munchkin अर्थ मराठी – What is Munchkin Meaning in Marathi

Munchkin meaning in marathi हल्ली आपण munchkin मंचकिन हा शब्द सतत कुठे ना कुठे कोणाकडून तरी ऐकत असतो. मग ते सोशल मीडिया वरील love status किंवा comments असो किंवा एखाद्या bollywood movie मधील एखादं trending song असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला munchkin ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात असल्याचे दिसते.

Munchkin हा शब्द जरी जास्त प्रमाणात वापरला जात असला तरी देखील बऱ्याच जणांना अजूनही या शब्दाचा योग्य अर्थ माहिती नाही.

ज्यांना munchkin चा अर्थ माहित नाही अशा लोकांना जर या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपण कृपया हा लेख पूर्ण वाचवा जेणेकरून आपणाला Munchkin शब्दाचा अर्थ munchkin meaning in marathi समजू शकेल.

What is Munchkin Meaning in Marathi
what is munchkin meaning in marathi

Munchkin म्हणजे काय? Munchkin Meaning In Marathi

Munchkin म्हणजे एखादे लहान मूल किंवा अतिशय लहान पाय असलेल्या मांजरीची जात होय. छोट्या क्यूट दिसणाऱ्या मुलींना देखील munchkin बोलले जाते.

  • Munchkin meaning in marathi – लहान मूल, तान्हे बाळ, लहान गोंडस मुल, छोट्या पाय असलेल्या मंजरीची एक जात.
  • Munchkin meaning in english – a cute baby, little girl or boy, a cat breed
  • Munchkin meaning in hindi – शिशु, प्यारा बच्चा, छोटे पैरों वाली बिल्ली की प्रजाती।

उदाहरणार्थ :

Munchkin या शब्दाचे काही उदाहरणे Examples of Munchkin खालील प्रमाणे आहेत.

  • मला मंचकिन मांजरीची जात खूप आवडते. ती इतर कोणत्याही मांजरीपेक्षा अतिशय गोंडस आणि हुशार असतात.
  • तुझ्यासारखी सुंदर munchkin मिळाल्याने मला खूप आनंद झाला आहे. माझ्या लहान मुला मी तुझ्यावर खूप प्रेम करतो.

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Soulmate म्हणजे नक्की काय?

समानार्थी शब्द :

Munchkin या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Munchkin खालील प्रमाणे आहेत.

  • Little One – छोटुसा आणि गोंडस.

विरुद्धार्थी शब्द :

Munchkin या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Munchkin खालील प्रमाणे आहेत.

  • Adult – प्रौढ.

Munchkin हे एक गोंडस छोटे nickname आहे जे आपण आपल्या गोड baby ला देऊ शकतो. Munchkin ही मांजरीची देखील एक जात आहे जिच्या शरीराचा आकार खूप लहान असतो आणि तिचे पाय त्याहूनही लहान असतात. ही एक छोट्या आकाराची बुद्धिमान मांजर असते. मुळात, munchkin म्हणजे एक छोटूसा मुलगा किंवा मुलगी आहे जी गोंडस आणि आकर्षक असते.

Tags : munchkin meaning in marathi, munchkin meaning in love, munchkin in marathi, munchkin cat, munchkin baby, munchkin marathi meaning, मंचकिन म्हणजे काय, मंचकिन अर्थ मराठी, what is munchkin

Leave a Comment