Noob म्हणजे काय? What is Noob Meaning in Marathi – नूब अर्थ मराठी

Noob meaning in marathi आजकाल अधिक प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या Internet संबंधीच्या ज्यांचा अर्थ dictionary मध्ये देखील सापडत नाही अशा कठीण शब्दांमुळे तुम्हीही गोंधळून गेला आहात का? या बाबतीत इतरांपेक्षा मागे राहिल्याने आपणाला लाजिरवाणे वाटत आहे का?

जर आपल्यासोबत असेच काहीसे घडले असेल तर आपण योग्य ठिकाणी आला आहात कारण आजच्या digital जगतात जर आपण update नसू तर लोक आपणाला अडाणी आणि जुन्या काळातील समजू शकतात.

आजच्या लेखात, आपण पाहूया की Noob meaning in marathi म्हणजेच मराठीमध्ये Noob चा अर्थ काय आहे? तसेच Noob कोणाला आणि का म्हटले जाते? जेव्हा आपण Free Fire किंवा BGMI सारख्या games बद्दल बोलतो तेव्हा noob हा शब्द अनेक वेळा वापरला जात असतो.

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

जर आपणाला हे जाणून घ्यायचे आहे की Noob चा मराठीमध्ये अर्थ नक्की काय आहे, तर मग आपण याबद्दलची संपूर्ण माहिती पाहूया, त्यासाठी हा लेख पूर्ण वाचूया.

noob image Noob meaning in marathi
What is Noob Meaning in Marathi

Noob म्हणजे काय? What is Noob Meaning in Marathi

 • Noob म्हणजे : अनुभव नसलेली व्यक्ती, एखाद्या गोष्टीमध्ये कमी तरबेज असलेली व्यक्ती.
 • Noob : a person who is inexperienced in a particular sphere or activity, especially gaming or the use of the internet.

“एखादी व्यक्ती जी एखाद्या विशिष्ट क्षेत्रात किंवा activity मध्ये कमी अननुभवी आहे, विशेषत: computer किंवा internet चा वापर करण्यात कमी असेल तर त्या व्यक्तीला इंटरनेटच्या भाषेत नूब Noob असे म्हटले जाते.

उदाहरणार्थ :

 • English : This noob is so annoying and arrogant; he thinks he knows more than me.
 • मराठी : तो noob खूप त्रासदायक आणि गर्विष्ठ आहे; त्याला वाटते की त्याला माझ्यापेक्षा जास्त माहित आहे.
 • English : He is a Noob player.
 • मराठी : तो एक नूब प्लेअर आहे.
 • English : I was such a noob at the game when I first began to play.
 • मराठी : जेव्हा मी पहिल्यांदा खेळायला सुरुवात केली तेव्हा मी या गेममध्ये खूप नूब होतो.

समानार्थी शब्द :

Noob या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Noob खालील प्रमाणे आहेत.

 • Newbie
 • Tyro
 • Rookie
 • Apprentice

विरुद्धार्थी शब्द :

Noob या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Noob खालील प्रमाणे आहेत.

 • Pro
 • Expert
 • Master
 • Adept
What is Noob Meaning in Marathi
What is Noob Meaning in Marathi Image

जर आपणाला समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातील एखाद्या शब्दाचा अर्थ समजलाच नाही तर आपण त्या व्यक्तीला परत उत्तर देऊ शकत नाही. म्हणूनच updated राहणे खूप महत्वाचे असते, noob म्हणजे नवशिक्या, हा शब्द game मध्ये एखाद्या नवीन खेळाडूसाठी वापरला जातो. खास करून PUBG म्हणजेच आताच्या BGMI मध्ये वापरला जातो.

हे देखील जाणून घ्या : Soulmate म्हणजे नक्की काय?

जर आपण noob हा शब्द आपल्या सामान्य जीवनात वापरायचा झाला तर याचा अर्थ असा होतो की एखादी व्यक्ती जी एखाद्या कामात नवीन आहे आणि त्याला ते काम करण्यात अडचण येत आहे तर लोक त्याची खिल्ली उडवतात म्हणजेच त्याला noob म्हणतात. Noob चा इंग्रजीमध्ये अर्थ dumb असा देखील होतो.

Noob हा शब्द फक्त PUBG Game दरम्यान वापरला जातो, असे नाही की Noob हा शब्द PUBG आणि Free Fire या Games मध्ये तसेच सामान्य जीवनात देखील बऱ्याचदा वापरला जातो. ज्या व्यक्तीला आपण एखाद्या कामासाठी कमी पात्र समजतो, त्याला आपण नूब noob म्हणत असतो.

PUBG म्हणजेच BGMI किंवा Free Fire गेम खेळताना जेव्हा खेळाडू team तयार करतात आणि game खेळतात. तेव्हा त्यांच्यामध्ये काही असे कच्चे खेळाडू देखील असतात, म्हणजेच त्यांना कसे खेळायचे ते माहित नसते, त्यांना game खेळण्याच्या पद्धती समजत नाहीत, म्हणून जे game खेळण्यात तरबेज players असतात ते अशा नवशिक्या players ला Noob बोलून चिडवतात.

Noob meaning in marathi
What is Noob Meaning in Marathi image

पूर्वी लोक एखाद्या कमी जाणकार असलेल्या व्यक्तीसाठी अडाणी वगैरे असे शब्द वापरत असत परंतु हल्ली लोक असे एखाद्याच्या मनावर घाव करण्यासारखे शब्द न वापरता त्याजागी noob वगैरे असे हलके शब्द वापरू लागले आहेत. noob चा अर्थ देखील तोच होतो परंतु noob म्हटल्याने एखाद्याला वाईट वाटेलच असे नाही.

हे देखील जाणून घ्या : Webinar म्हणजे नक्की काय?

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Noob म्हणजे काय? Noob meaning in marathi, तसेच नूब चा मराठी अर्थ what is meaning of noob in marathi, आपण हा शब्द कोणासाठी आणि कधी वापरू शकतो? तसेच आपण कोणाला नूब म्हणू शकतो? who is called a noob?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील noob meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल. Thank You

1 thought on “Noob म्हणजे काय? What is Noob Meaning in Marathi – नूब अर्थ मराठी”

 1. Brilliant post this match. I was checking constantly this vortal and Im ecciting! Extremely useful info specifically the last post 🙂 I was looking for this particular info for a long time. Thank you and good luck…

  Reply

Leave a Comment