पझेसिव्ह म्हणजे काय? What is Possessive Meaning In Marathi – पझेसिव्ह मेअनिंग इन मराठी

possessive meaning in marathi आपण सगळे कायम ऐकत असतो की आपल्या सर्वसामान्य बोली भाषेमध्ये अनेक वेळा आपल्या समोरचा व्यक्ती बोलत असताना possessive या शब्दांचा वापर करत असतो. जसे की त्याची gf खुप possessive आहे, तिला खूप possessive bf मिळाला इत्यादी.

पण काय आपणाला ह्या possessive शब्दाचा अर्थ माहिती आहे का? या possessive meaning in marathi चा मराठी भाषेत काय अर्थ होतो.

जर आपणाला Possessive Meaning in Marathi बद्दल माहिती नसेल, तर ही post काळजीपूर्वक वाचा, या page वरती Marathi Meaning of Possessive बद्दल पुर्ण माहिती दिली गेली आहे, जेणेकरुन आपणाला समजण्यास मदत होईल की मुळात या शब्दाचा योग्य अर्थ काय होतो.

आज आपण या लेखात जाणून घेणार आहोत की possessive या शब्दाचा अर्थ काय आहे?, Possessive म्हणजे काय?, Possessive हा शब्द कुठे आणि कधी वापरला जातो?, Possessive या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द, Possessive ची काही उदाहरणे इत्यादी.

Possessive Meaning In Marathi
possessive adjective meaning in marathi

पझेसिव्ह म्हणजे काय? Possessive Meaning In Marathi

कोणत्याही गोष्टीला, वस्तूला किंवा व्यक्तीला एखाद्या सोबत वाटून घेण्यास इच्छुक नसलेल्या व्यक्तीला possessive व्यक्ती बोलले जाते. एखाद्या गोष्टीबद्दल मालकी हक्क दाखवणे.

  • Possessive Meaning in Marathi – एखाद्या गोष्टीवर मालकी दर्शवणे, एखादी गोष्ट कोणासोबतही वाटून घेण्यास इच्छुक नसणे.
  • Possessive Meaning in Hindi – किसी के साथ बाँटने को अनिच्‍छुक, (वस्‍तुओं पर) क़ाबिज़ होने की मनोवृत्ति वाला.

उदाहरणार्थ :

Possessive या शब्दाची काही उदाहरणे Examples of As Your Possessive in Sentence खालील प्रमाणे आहेत.

  • English : He is very possessive about her.
  • मराठी : तो तिच्या बाबतीत खूप possessive आहे.
  • English : She is very possessive about her toys, That’s why she doesn’t want to share them with anyone.
  • मराठी : ती तिच्या खेळण्यांबद्दल खूप पझेसिव्ह आहे, म्हणूनच ती कोणाशीही शेअर करू इच्छित नाही.

समानार्थी शब्द :

Possessive या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Possessive खालील प्रमाणे आहेत.

  • Controlling – नियंत्रित करणारा.

विरुद्धार्थी शब्द :

Possessive या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Possessive खालील प्रमाणे आहेत.

  • Permissive – परवानगी देणारा.

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

Possessive Meaning In Marathi
पझेसिव्ह म्हणजे काय? Possessive Means In Marathi

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Possessive किंवा Possessive म्हणजे काय? Possessive meaning in marathi, तसेच Possessive चा मराठी अर्थ what is meaning of possessive in marathi, तसेच आपण हा शब्द का आणि कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Possessive meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Tags : possessive meaning in marathi, possessive translate in marathi, possessive translate in marathi, possessive अर्थ मराठी, पझेसिव्ह, पजेसिव मीनिंग इन मराठी, पझेसिव्ह म्हणजे काय, पजेसिव मीनिंग इन मराठी, Possessive meaning in Marathi with example, possessive girl meaning in marathi, possessive boy meaning in marathi, she is possessive meaning in marathi, possessive love meaning in marathi, possessive bf meaning in marathi, possessive marathi, over possessive meaning in marathi, possessive, boyfriend meaning in marathi, i am possessive meaning in marathi, i am very possessive about you meaning in marathi, best marathi love quotes

Leave a Comment