Provident म्हणजे काय? – What is Provident Meaning in Marathi

Provident meaning in marathi प्रोव्हिडेंट Provident हा शब्द आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा ऐकत असतो. Provident हा शब्द जरी कदाचित आपण ऐकला नसला तरी Provident Fund हा शब्द मात्र अनेकवेळा आपल्या ऐकण्यात येत असतो.

बहुतेक लोकांना प्रोव्हिडेंट provident चा मराठी अर्थ माहित नसेल. या लेखा मध्ये आपण मराठी मध्ये provident या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो ते पाहूया.

Provident Meaning in Marathi

Provident म्हणजे काय? Provident Meaning in Marathi

Provident म्हणजे – “भविष्यासाठी वेळेवर तयारी करणे किंवा भविष्यासाठी एखादी गोष्ट सूचित करणे.“

 • Provident – दूरदर्शी असणे.
 • Provident – Making provision for the future.

उदाहरणार्थ :

 • English : She had learned to be provident.
 • मराठी : ती खूप दूरदर्शी होती.
 • English : He is provident of his money.
 • मराठी : तो त्याच्या पैशाचा पुरवठादार आहे.
 • English : The more provident of them had taken out insurance against flooding.
 • मराठी : त्यांच्यापैकी अधिकतर प्रॉव्हिडंटने पुरापासून सुरक्षेसाठी विमा काढला होता.

समानार्थी शब्द :

Provident या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Provident खालील प्रमाणे आहेत.

 • Prudent – विवेकपूर्ण.
 • Wise – ज्ञानी.
 • Far-sighted – दूरदर्शी.
 • Judicious – शहाणपणाचा.

हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Soulmate म्हणजे नक्की काय?

विरुद्धार्थी शब्द :

Provident या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Provident खालील प्रमाणे आहेत.

 • Improvident – भविष्यकाळाविषयी बेफिकीर

प्रोव्हिडेंट फंड म्हणजे काय? Provident Fund Meaning in Marathi

Provident fund म्हणजेच भविष्य निर्वाह निधी हा एक गुंतवणूक निधी आहे जो नियोक्ता आणि कर्मचार्‍यांनी संयुक्तपणे एखाद्या कर्मचार्‍याला सेवानिवृत्तीनंतर आधार व्हावा यासाठी दीर्घकालीन बचत म्हणून सुरू करण्यात आला आहे. हे कर्मचार्‍यांना ऑफर केलेल्या नोकरीच्या कल्याणकारी सुविधांचे देखील प्रतिनिधित्व करते.

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की provident म्हणजे काय? provident meaning in marathi, तसेच प्रोव्हिडेंट चा मराठी अर्थ what is meaning of provident in marathi, आपण हा शब्द का आणि कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील provident meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

हे देखील जाणून घ्या : Webinar म्हणजे नक्की काय?

हे देखील जाणून घ्या : Noob म्हणजे काय?

हे देखील जाणून घ्या : Introvert म्हणजे काय?

Leave a Comment