Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning in Marathi – सोलमेट मीनिंग इन मराठी

Soulmate meaning in marathi जीवनसाथी आणि life partner साठी अनेक वेगवेगळे शब्द वापरले जात असतात. आज आपण अशाच एका शब्दाबद्दल बोलणार आहोत. ज्याबद्दल बहुतेक लोकांनी ऐकले नसेल, कदाचित अनेकांनी हा शब्द आपल्या जीवनात बऱ्याच वेळा वापरला देखील असेल.

Soulmate हा शब्द आपण अनेक ठिकाणी अनेक वेळा ऐकत असतो. इतर कुठे जरी ऐकला नसेल तरी टीव्ही वर मात्र हमखास हा शब्द आपण अनेकवेळा ऐकत असतो. बहुतेक लोकांना Soulmate चा मराठी अर्थ माहित नसेल. या लेखा मध्ये आपण मराठी मध्ये Soulmate या शब्दाचा नक्की अर्थ काय होतो ते पाहूया.

Bestie म्हणजे काय?

Soulmate meaning in marathi
Soulmate meaning in marathi

Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning in Marathi

Soulmate म्हणजे – जीवनसाथी, Life Partner, अत्यंत प्रिय व्यक्ती.

  • Soulmate – प्रिय व्यक्ती/पती/पत्नी/प्रियकर/प्रेयसी (Lover)
  • Soulmate – Beloved Person

“आपल्या हृदयाच्या कायम जवळ असणारी व्यक्ती किंवा आपल्या सुख दुःखात आपली कायम साथ देणारा प्रियकर/प्रेयसी इ. “soulmate” म्हणजे एक असा जिवाभावाचा साथीदार जो नेहमी आपल्या चांगल्याचा विचार करत असतो. आपल्या हृदयाच्या अत्यंत जवळ राहणारी आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्ती म्हणजे सोलमेट.

उदाहरणार्थ :

  • English : I Met My Soul Mate Last Month.
  • मराठी : मी गेल्या महिन्यात माझ्या जीवनसाथीला भेटलो.
  • English : Who Is Your Soul Mate?
  • मराठी : तुमचा लाईफ पार्टनर कोण आहे?
  • English : Believe Me Your Soulmate Is Also Searching For You.
  • मराठी : विश्वास ठेवा, तुमचा सोलमेट देखील तुम्हाला शोधत आहे.

समानार्थी शब्द :

Soulmate या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Soulmate खालील प्रमाणे आहेत.

  • Life Partner
  • Lover
  • Beloved

विरुद्धार्थी शब्द :

Soulmate या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Soulmate खालील प्रमाणे आहेत.

  • Strangers
Soulmate quotes in marathi
Soulmate म्हणजे काय? Soulmate Meaning in Marathi

अलीकडील काळात, प्रत्येकजण आपापल्या जीवनसाथीसाठी आगळीवेगळी आणि नवीन नावे व्यक्तीने ठेवत असतो. प्रत्येक व्यक्तीला त्याच्या जीवन साथीदारासाठी एक अद्वितीय प्रेमाचे नाव हवे असते.

Introvert म्हणजे काय?

सध्या मोबाईलमध्ये आपल्या life partner किंवा love partner चे नाव वेगळ्या पद्धतीने save करण्याची फॅशनही चालू आहे. अशा परिस्थितीत आपणही आपल्या प्रियकराचे/प्रेयसीचे नाव सेव्ह करण्यासाठी Soulmate हा शब्द वापरू शकतो.

सोलमेट Soulmate हा शब्द त्या व्यक्तीसाठी वापरला जातो, ज्या व्यक्तीशी आपले खूप घट्ट आणि प्रेमाचे नाते आहे आणि आपला त्या व्यक्तीवर पूर्ण विश्वास आहे. याशिवाय हा शब्द जोडीदारासाठी देखील वापरला जाऊ शकतो म्हणजे पती आणि पत्नी देखील एकमेकांसाठी हा शब्द वापरू शकतात.

Best Anniversary Wishes in Marathi

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Soulmate म्हणजे काय? Soulmate meaning in marathi, तसेच सोलमेट चा मराठी अर्थ what is meaning of soulmate in marathi, आपण हा शब्द कोणासाठी आणि कुठे वापरू शकतो? तसेच आपण कोणाला सोलमेट म्हणू शकतो? who is called a soulmate?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या Soulmate सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील soulmate meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.Thank You

Leave a Comment