cutie pie meaning in marathi हल्ली आपण Cutie Pie क्युटी पाय हा शब्द सतत कुठे ना कुठे ऐकत असतो. मग सोशल मीडिया वरील status किंवा comments असो किंवा Bollywood मधील एखादं trending गाणं असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी cutie pie ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात आहे.
Cutie Pie हा शब्द जरी जास्त वापरला जात असला तरी बऱ्याच जणांना अजूनही त्याचा योग्य अर्थ माहिती नाही. ज्यांना क्युटी पाय चा अर्थ माहित नाही अशा लोकांना जर या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायचा असेल तर आपण कृपया हा लेख पूर्ण वाचवा जेणेकरून आपणाला Cutie Pie शब्दाचा अर्थ cutie pie meaning in marathi समजू शकेल.
CutiePie म्हणजे काय? Cutie Pie Meaning In Marathi
क्यूटी पाई Cutie Pie हा शब्द सहसा अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जिला काही प्रकारे मोहक किंवा आकर्षक मानले जाते. एक सुंदर व्यक्ती.
- Cutie Pie meaning in marathi – अतिशय गोंडस व्यक्ती.
- Cutie Pie meaning in english – a cute person, sweetheart.
उदाहरणार्थ :
Cutie Pie या शब्दाचे काही उदाहरणे Examples of Cutie Pie खालील प्रमाणे आहेत.
- English : Her daughter is such a cutie pie.
- मराठी : तिची मुलगी खूपच गोंडस आहे.
- English : His younger brother is very cutie pie.
- मराठी : त्याचा लहान भाऊ खूप गोड आहे.
समानार्थी शब्द :
Cutie Pie या शब्दाचे काही समानार्थी शब्द Synonyms of Cutie Pie खालील प्रमाणे आहेत.
- Cute – सुंदर
- Adorable – मोहक
- Dallface – गोजिरवाणा
विरुद्धार्थी शब्द :
CutiePie या शब्दाचे काही विरुद्धार्थी शब्द Antonyms of Cutie Pie खालील प्रमाणे आहेत.
- Ugly – कुरूप
- Hateful – घृणास्पद
हे देखील जाणून घ्या : Bestie म्हणजे काय?
हे देखील जाणून घ्या : Soulmate म्हणजे नक्की काय?
हे देखील जाणून घ्या : वाढदिवसाच्या शुभेच्छांचे मेसेज आणि स्टेटस
Cutie Pie चा अर्थ मराठी? Cutie Pie Means In Marathi Language
Cutiepie चा मराठी अर्थ काय आहे? याचा अर्थ एक सुंदर cute व्यक्ती आहे, परंतु जर आपण कोणत्याही सुंदर आणि गोंडस व्यक्तीकडे आकर्षित होत असू तर आपण त्या व्यक्तीला Cutie Pie म्हणू शकतो.
‘Cutie‘ हा शब्द नर (Male) आणि स्त्री (female) अशा दोघांसाठी वापरला जातो. आजच्या काळात या शब्दाचा वापर खूप प्रचलित झाला आहे. आजच्या काळात गोंडस लहान मुलांसाठी किंवा सुंदर मुलींचे वर्णन करताना हा Cutie Pie शब्द जास्त वापरला जातो.
या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Cutie Pie म्हणजे काय? cutie pie meaning in marathi, तसेच क्यूटी पाई चा मराठी अर्थ what is cutie pie meaning in marathi language आपण हा शब्द कोणासाठी आणि कधी वापरू शकतो?
आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील CutiePie meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.