LMAO म्हणजे काय? – LMAO Meaning in Marathi – LMAO Full Form in Marathi

LMAO म्हणजे काय? LMAO Meaning in Marathi – LMAO Full Form in Marathi हल्ली आपण LMAO हा शब्द वारंवार कुठेना कुठे कोणाकडून तरी ऐकत असतो. मग ते Social Media वरील Posts किंवा comments असो किंवा एखाद्या Meme Page वरील एखादा Meme असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला LMAO ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात असल्याचे दिसून येते.

जर आपणाला या शब्दाचा अर्थ माहित नसेल तर या लेखात आपणाला माहिती होऊन जाईल. LMAO Meaning in Marathi, LMAO चा अर्थ काय आहे? LMAO म्हणजे काय? What is full form of LMAO in Marathi अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपणाला या Post मध्ये मिळतील.

LMAO Meaning in Marathi
LMAO Meaning in Marathi

LMAO Full Form in Marathi

LMAO या शब्दाचा पूर्ण अर्थ full form of LMAO हा Laughing My A** Off असा आहे. एखादी गोष्ट अतिशय मजेदार आणि गमतीशीर आहे हे दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो.


हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

हे देखील वाचा : Vibe म्हणजे काय?


LMAO म्हणजे काय? What is LMAO Meaning in Marathi

LMAO ही Internet भाषेतील शब्द आहे जो सामान्यतः तरुणांद्वारे Internet वरती chatting मध्ये वापरला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचित्र आढळते तेव्हा हा शब्द त्या व्यक्तिद्वारे वापरला जातो.

LMAO Meaning in Marathi
lmao means

जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी विचित्र वाटते तेव्हा अशा परिस्थितीत LOL किंवा ROFL इत्यादी काही शब्द देखील वापरले जातात.

  • LMAO Meaning in Marathi : वेड्यासारखे पोट धरून हसणे, खूप हसायला येणे.
  • LMAO Meaning in Hindi : पागलों की तरह हसना, लोट पोट होकर हसना।
  • LMFAO Full Form in Marathi : Laughing My Fuc**ng As* Off

Facebook, Twitter किंवा Instagram इत्यादी सोशल नेटवर्किंग साइट्सवर हा शब्द खूप लोकप्रिय आहे. नवीन माणसाला अशा नवीन शब्दांचा अर्थ कळणे फार कठीण आहे. शब्दशः पहावयास गेले तर ह्या LMAO चा अर्थ थोडासा अश्लील देखील होतो.

LMAO चा वापर सामान्यतः इंटरनेटवर चॅटिंगसाठी केला जातो. जेव्हा एखाद्या व्यक्तीला काहीतरी अत्यंत मजेदार आढळते आणि तो त्या गोष्टीवर हसणे त्याला आवरत नाही तेव्हा तो सहसा LMAO या शब्दाचा वापर करून त्याच्या भावना व्यक्त करतो. तो चॅटिंग मध्ये किंवा कॉमेंट मध्ये LMAO लिहितो कारण त्याच्याकडे आलेलं हसू दाखवण्याचा दुसरा पर्याय नसतो.


LMAO Full Form in Marathi
LMAO Meaning in Marathi

उदाहरणार्थ :

LMAO या शब्दाचे काही उदाहरणे Examples of LMAO in sentence खालील प्रमाणे आहेत.

  • English : Rohan fell off a horse LMAO!
  • मराठी : रोहन घोड्यावरून पडला, LMAO!

या लेखात, आपणाला माहित झाले आहे की LMAO किंवा LMFAO म्हणजे काय? LMAO meaning in marathi, तसेच LMAO चा मराठी अर्थ what is Full Form of LMAO in marathi, तसेच आपण हा शब्द कोणासाठी व कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील LMAO meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Leave a Comment