Nostalgic Meaning In Marathi –

Nostalgic Meaning In Marathi – Nostalgic Meaning in Marathi: या लेखात ‘Nostalgic‘ या इंग्रजी शब्दाचा अर्थ त्याच्या समानार्थी (Synonyms) आणि विरुद्धार्थी (Antonyms) शब्दा सोबत उदाहरणांसहीत (Example) सोप्या मराठीत भाषेत दिला आहे.

‘Nostalgic’ चा उच्चार = नॉस्टॅल्जिक, नोस्टाल्जिक, नोस्टालजिक्

Nostalgic Meaning In Marathi –

Nostalgic‘ या शब्दाचा अर्थच मुळात भूतकाळातील चांगल्या काळाची आठवण करून भावूक होणे आणि भूतकाळातील आठवणी हृदयात जपून ठेवणे असा आहे.

1. भूतकाळातील जुन्या आनंदी आठवणींमध्ये हरवलेला आणि जुन्या गोष्टींची आवड असलेले.

2. भूतकाळातील आनंदी किंवा दुःखी घटना आणि गोष्टी लक्षात ठेवून दुःखी होणे.

3. बराच काळ घरापासून दूर राहिल्यानंतर घरी परतण्यास उत्सुक असलेले.

Nostalgic Meaning In Marathi
Nostalgic Meaning In Marathi

Nostalgic- मराठीत अर्थ –

लक्षात ठेवण्यास उत्सुक

भूतकाळाची आठवण करून देणारा

जुन्या आठवणींमध्ये बुडून गेलेले

उदास

दुःखी

घरी परतण्यास उत्सुक

Nostalgic-Example –

Nostalgic’ हे (Adjective) विशेषण आहे.

Nostalgic‘ हा शब्द एकाच वेळी आनंदी किंवा दुःखी असण्याच्या भावनांचे वर्णन करतो.

Nostalgic‘ हा शब्द वापरून तयार करता येणारी वाक्ये खालीलप्रमाणे आहेत.

उदाहरण –

English: I felt extremely nostalgic at the time of leaving my old house. मराठी: माझे जुने घर सोडताना खूप जुन्या आठवणी जाणवल्या

English: My father became nostalgic when he visited his village after many years. मराठी: माझे वडील खूप वर्षांनी गावी आले तेव्हा त्यांच्या आठवणी ताज्या झाल्या.

English: Away from the family, I felt nostalgic while talking with my parents on phone. मराठी: कुटुंबापासून दूर, आई-वडिलांशी फोनवर बोलत असताना मला नॉस्टॅल्जिया जाणवत होता.

English: He felt nostalgic while reading the letter sent by her daughter. मराठी: आपल्या मुलीने पाठवलेले पत्र वाचून त्यांना उदास वाटत होते.

English: Whenever she saw a photo of her late husband, feels very nostalgic. मराठी: आपल्या दिवंगत पतीचा फोटो पाहिल्यावर ती जुन्या आठवणींमध्ये हरवून जाते.

English: Many old peoples are nostalgic for their old young days. मराठी: अनेक वृद्ध लोक त्यांच्या जुन्या तरुण दिवसांबद्दल उदासीन असतात.

English: Our old childhood things make us feel nostalgic. मराठी: आपल्या बालपणीच्या जुन्या गोष्टी आपल्याला जुन्या आठवणीत विखुरतात.

English: My nostalgic memories are mainly from my college days. मराठी: माझ्या जुन्या आठवणी मुख्यतः माझ्या कॉलेजच्या दिवसांच्या आहेत.

English: The nostalgic feelings we all get whenever we watch our old photographs. मराठी: जेव्हा आपण आपले जुने फोटो पाहतो तेव्हा आपल्या सर्वांना जुन्या आठवणी येतात.

Nostalgic Meaning In Marathi
Nostalgic Meaning In Marathi

हे देखील वाचा : Webinar म्हणजे काय?

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

हे देखील वाचा : Omicron Symptoms In Marathi


‘Nostalgic’ चे इतर अर्थ –

  • Feeling Nostalgic – उदास वाटणे
  • Damn Nostalgic- खूप उदास वाटणे
  • Nostalgic Post- उदासीन पोस्ट
  • Nostalgic Approach- उदासीन दृष्टिकोण
  • Nostalgic Memories – जुन्या आठवणी
  • Nostalgic Moments- उदासीन क्षण
  • Nostalgic Test- उदासीन परीक्षण
  • Nostalgic Vibe- उदास भावना, उदास अनुभूति
  • Nostalgic Girl- उदास मुलगी, जुन्या आठवणीत बुडलेली मुलगी
  • Nostalgic Song- नॉस्टॅल्जिक गाणी, जुन्या आनंदी आठवणी
  • Nostalgic Time- उदास वेळ
  • Nostalgic Feel-उदासीन अनुभव
  • Nostalgic Feelings-जुन्या भावना
  • Nostalgic Days-उदासीन दिवस, जुन्या आनंदी आठवणींचे दिवस
  • Nostalgic Period-उदासीनता कालावधी
  • Nostalgia-उदास, दुःख
  • Nostalgia For The Past- भूतकाळातील नॉस्टॅल्जिया
  • Nostalgically- भूतकाळातील आठवणी
Nostalgic Meaning In Marathi
Nostalgic Meaning In Marathi

‘Nostalgic’ Synonyms-antonyms –

‘Nostalgic’  चे काही समानार्थी (Synonyms)  शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

  1. Wistful
  2. Sentimental
  3. Regretful
  4. Desirous
  5. Wishful
  6. Homesick
  7. Yearning
  8. Lonesome
  9. Dewy-eyed

‘Nostalgic’ या शब्दाचे विरुद्धार्थी (Antonyms) शब्द पुढीलप्रमाणे आहेत.

  1. Unsentimental
  2. Undesirous
  3. Undesiring

तर या Article द्वारे आम्ही तुम्हाला नॉस्टॅल्जिक, Nostalgic म्हणजे काय आणि Nostalgic meaning in Marathi हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आम्हाला आशा आहे की तुम्हाला हा Article आवडला असेल.  जर तुम्हाला या Article शी Related काही प्रश्न किंवा समस्या असतील तर तुम्ही आम्हाला Comment  करून देखील सांगू शकता.  जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तो तुमच्या मित्रांसह जास्तीत जास्त Share करा. धन्यवाद

1 thought on “Nostalgic Meaning In Marathi –”

Leave a Comment