Crush म्हणजे काय? – What is Crush Meaning In Marathi – क्रश मीनिंग इन मराठी

Crush म्हणजे काय? – What is Crush Meaning In Marathi – हल्ली आपण Crush क्रश हा शब्द वारंवार कुठेना कुठे कोणाकडून तरी सतत ऐकत असतो. मग ते Social Media वरील काही Posts किंवा comments असो किंवा एखाद्या bollywood movie मधील एखादा famous Dialogue असो अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपणाला Crush ह्या शब्दाचा हल्ली सर्रास वापर केला जात असल्याचे आपणाला दिसून येते.

“अमुक अमुक व्यक्ती माझा Crush आहे.” हे आणि यांसारख्या अनेक वाक्यांत आपण इंग्रजी भाषेतील Crush हा शब्द ऐकत असतो. मुळात या Crush शब्दाचा अर्थ काय आहे आपणाला माहित आहे का? जर आपणाला माहित नसेल तर या लेखात आपणाला माहिती होऊन जाईल.

मित्रांनो क्रश हा असा शब्द आहे जो दुसर्या व्यक्तीसाठी, मैत्रीणीसाठी आपल्या मनात असलेल्या विशेष भावना प्रकट करण्यासाठी वापरला जातो. थोडक्यात सांगायचे झाले तर, जी व्यक्ती आपल्याला खूप जास्त प्रमाणात आवडते त्या व्यक्तीसाठी हा शब्द वापरतात.

crush meaning in marathi
crush meaning in marathi love

क्रश म्हणजे काय? Crush Meaning In Marathi

एखाद्या व्यक्तीवर आपलं खूप जास्त प्रेम असतं, पण त्या व्यक्तीसोबत आपण प्रेमसंबंध ठेवू शकत नाही किंवा त्या व्यक्तिसमोर आपल्या भावना आपण मांडू शकत नाही, अशा व्यक्तीला क्रश म्हणटले जाते.

तसं पाहिलं तर क्रश या शब्दाची ठराविक अशी कुठलीही व्याख्या वगैरे नाही . शाळा-काॅलेजमधील मुलं/मुली या शब्दाचा वापर जास्त प्रमाणात करताना दिसून येतात. मला तो मुलगा/मुलगी फार आवडतो असं दर्शवताना या शब्दाचा वापर केला जातो.

थोडक्यात जी व्यक्ती आपल्याला आवडते तिच्यासाठी हा शब्द वापरला जातो. एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात निर्माण होणार्या प्रचंड तीव्र आणि उस्फूर्त भावना म्हणजेच क्रश होय.

  • Crush Meaning in Marathi : एखाद्याबद्दल मनात प्रेमभावना असणे.
  • Crush Meaning In Hindi : किसी के लिए दिल में प्यार होना।
  • Crush Meaning In English : Having Secret love for someone.

i have a crush on you quotes images
crush meaning in marathi love

क्रश कोणाला म्हणावं ? Who is Called Crush in Marathi

एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडणे, कुणाच्यातरी आकर्षणाची तीव्र इच्छा होणे, एकतर्फी एखाद्या व्यक्तीविषयी आपल्या मनात असलेल्या विशेष भावना (one side love).

समजा तुम्हाला तुमच्या क्लास मध्ये शिकवायला येत असलेले शिक्षक/शिक्षीका आवडत असतील तर ते तुमचे क्रश आहेत असे समजावे… थोडक्यात एखादी व्यक्ती आपल्याला खूप आवडणे, त्या व्यक्तिसोबत बोलण्याची, भेटण्याची इच्छा निर्माण होणे, त्या व्यक्तिला पाहिल्यावर आनंद वाटणे, यालाच क्रश म्हणतात.


हे देखील वाचा : Soulmate म्हणजे नक्की काय?

हे देखील वाचा : Bestie म्हणजे काय?

हे देखील वाचा : Cutie Pie Meaning in Marathi

हे देखील वाचा : Possessive म्हणजे काय?


उदाहरणार्थ

Crush या शब्दाचे काही उदाहरणे Examples of Crush in sentence खालील प्रमाणे आहेत.

  • अल्लु अर्जुन मला फार आवडतो, तो माझा क्रश आहे.
  • Allu Arjun Is My Crush.
  • When she was twenty years old, she had a crush on Rajnikant sir.
  • जेव्हा ती २० वर्षांची होती तेव्हापासून तिला रजनीकांत सर खूप आवडतात, ते तिचे क्रश आहेत.

भारतीय क्रश कोण आहे? Who is Called National Crush of India?

टीम इंडियाची सलामीवीर स्मृती मंधाना, हिला भारताची “राष्ट्रीय क्रश” National Crush म्हणून ओळखलं जातं आहे. तसेच दक्षिण भारतीय अभिनेत्री निधी अग्रवाल ही सध्याची National Crush आहे, ती अलीकडेच ट्विटरवर ‘नॅशनल क्रश‘ म्हणून ट्रेंड करत होती

crush love images photos
crush meaning in marathi love

क्रश आणि प्रेमामध्ये फरक? Difference Between Love and Crush

हो नक्कीच मित्रांनो, क्रश म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी निर्माण होणारा मोह किंवा शारीरिक आकर्षण असु शकतं.

त्याच ठिकाणी दुसरीकडे प्रेम म्हणजे विश्वास, आपुलकी, जवळीक, समजुतदारपणा, त्याग. प्रेमात एकमेकांविषयी आदर असतो. अशाप्रकारे प्रेम आणि क्रश यामध्ये फरक सांगता येईल.


या लेखात, आपणाला माहित झाले आहे की Crush किंवा क्रश म्हणजे काय? Crush meaning in marathi, तसेच National Crush आणि क्रश चा मराठी अर्थ what is meaning of Crush in marathi, तसेच आपण हा शब्द कोणासाठी व कधी वापरू शकतो?

आशा आहे की आपणाला या लेखातून हवी ती सर्व योग्य माहिती मिळाली असावी आणि जर आपणाला लेख आवडला असेल तर तो आपल्या मित्रांसोबत सोबत नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील Crush meaning in marathi चा योग्य अर्थ समजेल.

Tags : difference between love and crush in marathi, who is called national crush of india?, examples of crush in sentence, who is called crush in marathi, what is crush meaning in marathi, crush meaning in marathi related to love, crush translated into marathi

Leave a Comment